शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिका सौ निवेदिता नारकर यांना सेवानिवृत्ती पर “जीवनगौरव पुरस्काराने” सन्मानित..
II KBC NEWS II || नाते विश्वासाचे || !! kokanbhumi channel !! 🖥️ तळेरे | दि.०५ एप्रिल चौकुल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मराठी भूगोल विषयाच्या शिक्षिका सौ.निवेदिता नारकर…