▪️राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन..

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०४ एप्रिल
भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने मराठी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने भव्य ग्रुप रेकॉर्डिंग स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून बालगट व दुसरा खुला गट अशी स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत खुला गट प्रथम पारितोषिक ८००० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ५००० रुपये, तृतीय पारितोषिक ३००० रुपये, तर बालगटासाठी प्रथम पारितोषिक ५००० हजार रुपये,द्वितीय ३००० हजार तृतीय २००० हजार असे स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. ही स्पर्धा राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या व्यासपीठावर घेणार आहे यावेळी स्पर्धेमध्ये परीक्षकांचे निर्णय अंतिम राहतील. ही स्पर्धा ठीक साडेसहा वाजता सुरू करण्यात येणार असून ८ एप्रिल सायंकाळ पर्यंत मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे नावे द्यावायची आहेअसून. स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावेअसे आवाहन राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्यावातीने करण्यात आले आहे.

स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी दीपक सावंत -724920 2691,
दिलीप पवार -9405163107 व
रवी जाधव 9405264027
या संपर्क्रमकावर संपर्क साधायचा आहे.

टिप -स्पर्धे दिवशी आयत्यावेळी आलेल्या स्पर्धकांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही,
स्पर्धकांनी आपली नोंदणी आगाऊ करावी.
त्याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे.
असे मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दीपक सावंत, सचिव महादेव राऊळ जनसंपर्कप्रमुख रवी जाधव यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेला आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!