पार्थ शैलेश मयेकर, स्वानंदी बाबासाहेब पाटील, व आदित्य पियुष येजरे यांना सुवर्णपदक प्राप्त…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०६ एप्रिल
महाराष्ट्रातील अत्यंत मानाच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.४ ला उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे.

या प्रशाळेतील ७ विद्यार्थांनी सुवर्ण पदक, ७ रौप्य पदक तर ८ कास्य पदक मिळाली आहेत.

सिंधुरत्न टॅलेंट सर्च या परीक्षेत पार्थ शैलेश मयेकर, स्वानंदी बाबासाहेब पाटील व आदित्य पियुष येजरे इयत्ता दुसरी,मिताली संदीप चव्हाण, अन्वी केदार म्हस्कर इयत्ता तिसरी तर वरद संतोष बाबर, वीरा राजीव घाडी इयत्ता चौथी हे विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत.

तर मयुरेश सुभाष राणे, प्रिया प्रकाश मेस्त्री, बसवराज परशुराम तुंबगी, श्रीशा पवन वनव,भूमी प्रकाश गावडे इयत्ता दुसरी राजवीरसिंह अनंत देसाई, सिया अभिजीत शेटकर इयत्ता तिसरी यांना रौप्य पदक मिळाले असून. वीर सुनील करडे इयत्ता दुसरी, आराध्य अमित सावंत, आराध्या विजय गावडेइयत्ता तिसरी, दर्श मंगेशराव सावंत,काव्या अमित तळवणेकर इयत्ता चौथी, हर्ष रवींद्रनाथ गोसावी,दूर्वा हेमंत गोसावी,आर्या दत्तप्रसाद राऊळ यांनी कास्य पदक प्राप्त झाले आहे.

या यशस्वी विद्यार्थांना श्रीम.सुजाता शिवाजी पवार,श्रीम. अंजना घाडी, श्रीम.प्रणिती बाबुराव सावंत,श्रीम.अन्वी आनंद धोंड,श्रीम.लक्ष्मी लक्ष्मण धारगळकर,श्रीम.राजेंदु केशव पित्रे, मुख्याध्यापक
श्री. ध्रुवसिंग हुरज्या पावरा,श्री. महेश विष्णू पालव आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, माता पालक संघ पदाधिकारी, समस्थ पालक वर्ग, व ग्रामस्थ यांनी अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!