कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव १२ मार्च रोजी..

ll KONKANBHUMI ll

(KBC News)
🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.२३
तालुक्यातील कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव रविवार दि.१२ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात, गोवा, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेला हा उत्सव १२ मार्च रोजी ढोल ताशांच्या गजरात तसेच हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे . आगळा वेगळा असणारा हा हुडोत्सव पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या हुडोत्सवासाठी ह्याही वर्षी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ग्रामस्थ कडून आवाहन करण्यात आले आहे.
______________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर-9421148673,
संजय पिळणकर -94032 98227,
यश माधव- 98199 57223

error: Content is protected !!