II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ बांदा | दि.०८ एप्रिल
दरवर्षी प्रमाणे पी एम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवार दि ९ एप्रिल रोजी सकाळी ९.३०वाजता आयोजित केला असून इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे व मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी केले आहे.प्रवेशासाठी जन्म कालावधीत १जुलै २०१७ते३१डिसेंबर २०१८ असणे आवश्यक असून प्रवेशासाठी जन्मदाखला प्रमाणपत्र,आधारकार्ड, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असल्यास रेशनकार्ड झेरॉक्स सोबत आणावे.

प्रवेश अर्ज शाळेत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 9403562680
8605703103 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!