II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.०५ एप्रिल
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हापण खालचावाडा या प्रशालेचा विद्यार्थी कु.सन्मतीश अमर पाटील याने दि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या STS परीक्षेत २०० पैकी तब्बल १८६ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले तर ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ९४ टक्के गुण मिळवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये रौप्य पदक मिळवले.

शाळेचे मुख्याध्यापक अमर पांडुरंग पाटील आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.अस्मिता पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन त्याला लाभले.त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण परब शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.देवयानी गोडे,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,माता पालक संघ पदाधिकारी,शिक्षक पालक संघ पदाधिकारी शाळा क्षेत्रीय ग्रामस्थ या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले त्याच्या या यशाबद्दल त्याच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!