▪️शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता..

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.०३ एप्रिल
उभादांडा येथील हॉटेल गोलवनला आज गुरुवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या आगीमध्ये हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान झाले झाले आहे.

हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.आग लागल्याचे समजतात वेंगुर्ले नगरपंचायतला कळविले.मात्र नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त असल्याने लहान पाणी टँकरने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.तो पर्यंत सावंतवाडीचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.वेंगुर्ला अग्निशमन बंब नादुरुस्त असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान सदर हॉटेल किनाऱ्यावर असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग वाढत होती.मात्र तरीही आग विझवीण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!