II KBC NEWS II
          || नाते विश्वासाचे || 
!! kokanbhumi channel !!
   
   🖥️  सावंतवाडी | दि.०४ एप्रिल
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

    यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरेगावकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत, माजी सभापती सौ. शर्वाणी गांवकर, मानसी धुरी, जिल्हा परिषद चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, सौ. दिपाली भालेकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, पंकज पेडणेकर, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, संतोष गांवस, महिला शहर अध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती संदिप नेमळेकर, सरपंच संघटना अध्यक्ष हनुमंत पेडणेकर, मंदार कल्याणकर, मकरंद तोरसकर, विराग मडकईकर, बंटी पुरोहित, भाजपच्या महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य मिसबा शेख, आंबोली मंडल अध्यक्षा प्राजक्ता केळुसकर, केतन आजगांवकर, विनोद सावंत, दिलीप भालेकर, अजय सावंत, गुरुनाथ सावंत, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, चराठा उपसरपंच अमित परब, मधुकर देसाई, दादा परब, संतोष पालयेकर, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालयेकर, कोलगांवचे माजी सरपंच संदीप हळदणकर, गुलाबराव गावडे, लवू भिंगारे, आत्माराम गावडे, समीर पालव, तेजस माने, परिक्षीत मांजरेकर, सुकन्या टोपले, मेघना साळगांवकर, निशांत तोरसकर, यांसह भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
  संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप  चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!