सावंतवाडी तालुका भंडारी समाज आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न ….
*ll KONKANBHUMI ll* (KBC News) *_🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.२२_* सावंतवाडी तालुका भंडारी समाज आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम सावंतवाडी येथील भंडारी भुवन येथे उत्साहात संपन्न झाला. या हळदीकुंकू कार्यक्रमामध्ये महिलांनी…