ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ सातार्डा | प्रतिनिधी :दि.२२_*
सातार्डा – रायाचेपेड येथील खासगी प्राथमिक शाळा व महिला गटाच्यावतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संगीत खुर्ची, इन – आऊट गेम, मिक्स धान्य फोर्कच्या मदतीने निवडणे स्पर्धान्ना महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. पेंडुर येथील जय संतोषी माता दशावतार मंडळाने सादर केलेल्या ‘ थांब लक्ष्मी कुंकू लावते ‘ नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खासगी प्राथमिक शाळा व महिला बचत गटाने आयोजन केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतील महिलांनी सहभाग घेतला होता. महिला बचत गटाचा हळदीकुंकू कार्यक्रम जय संतोषी माता दशावतार मंडळाने पुरस्कृत केला होता.
यावेळी सातोसे केंद्र मुख्याध्यापिका गौरी पंडित, खासगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सचला आरोलकर, ग्रामपंचायत सदस्या अर्चना धारगळकर, माजी सरपंच राजश्री भगत, माजी ग्रामपंचायत सदस्या भावना टेमकर, श्रीनिता राऊळ व महिला उपस्थित होत्या. फनी गेम्समध्ये अश्विनी मंगेश टेमकर, श्रीनिता शशिकांत राऊळ, कु तन्वी गणेश टेमकर, शारदा शरद राऊळ यांनी पारितोषिके पटकावली.
———————————–
*_🚌संदीप अल्ट्रा क्लीन केअर वॉशिंग सेंटर 🚘_*

*🔖आमच्या सर्व्हिसेस🔖*

*🚕कार वॉशिंग सर्विस*

*🚗कार क्लिनिंग सर्विस*

*🚙कार पॉलिशिंग सर्विस*

*🚘कार कार्बन क्लीनिंग सर्विस*

*🚖कार फोम वाशिंग सर्विस*

*🚌कार इंटिरियर क्लिनिंग सर्विस*

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, टेम्पो ट्रॅव्हलर यासारख्या सर्व प्रकारच्या गाड्यांचे सर्विसिंग अगदी माफक दरात करून मिळेल.
*-आमचा पत्ता-*
सावंतवाडी – वेंगुर्ला रोड मळगाव – जुना पोलीस चेक पोस्ट समोर, पेट्रोल पंप च्या मागे

      *-:संपर्क :-*
*प्रोप्रा. श्री संदीप धुरी 7620589365*
______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!