*

ll KONKANBHUMI ll*

       (KBC News)
*_🖥️ मळेवाड | प्रतिनिधी :दि.२२_*
श्री गणेश मित्रमंडळ आयोजित श्री माघी गणेश जयंतीनिमित्त मळेवाड जकातनाका येथे बुधवार २५ जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत धार्मिक विधी मंगला चरण, प्रायचित विधी देवाना नारळ गणेश पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन आचार्य चरण प्राकार शुध्दी, श्रींच्या मुर्तीस अभिषेक व महापूजा पीठ देवता स्थापन पूजन हवन बलिदान पूर्णाहूती महाआरती सार्वजनिक सांगणे दुपारी १ ते ३ पर्यंत तिर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ पर्यंत स्थानिक भजन , रात्री ७. वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

———————————–
*_🚌संदीप अल्ट्रा क्लीन केअर वॉशिंग सेंटर 🚘_*

*🔖आमच्या सर्व्हिसेस🔖*

*🚕कार वॉशिंग सर्विस*

*🚗कार क्लिनिंग सर्विस*

*🚙कार पॉलिशिंग सर्विस*

*🚘कार कार्बन क्लीनिंग सर्विस*

*🚖कार फोम वाशिंग सर्विस*

*🚌कार इंटिरियर क्लिनिंग सर्विस*

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, टेम्पो ट्रॅव्हलर यासारख्या सर्व प्रकारच्या गाड्यांचे सर्विसिंग अगदी माफक दरात करून मिळेल.
*-आमचा पत्ता-*
सावंतवाडी – वेंगुर्ला रोड मळगाव – जुना पोलीस चेक पोस्ट समोर, पेट्रोल पंप च्या मागे

      *-:संपर्क :-*
*प्रोप्रा. श्री संदीप धुरी 7620589365*
______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!