*ll KONKANBHUMI ll*

       (KBC News)
*_🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.२२_*
सावंतवाडी तालुका भंडारी समाज आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम सावंतवाडी येथील भंडारी भुवन येथे उत्साहात संपन्न झाला.
या हळदीकुंकू कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.यावेळी सावंतवाडी तालुका भंडारी समाज अध्यक्षा सौ.शीतल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हळदीकुंकू कार्यक्रमाला माजी जि.प.सभापती सौ.शर्वाणी गावकर,माजी जि.प.सदस्य सौ.उन्नती धुरी,सावंतवाडी तालुका माजी पं.स.सभापती मानसी धुरी,पाटकर हायस्कूल वेंगुर्लाच्या सहाय्यक उपक्रमशील शिक्षिका सौ.समृद्धी पिळणकर,महिला वसतिगृह अध्यक्षा सौ.वैशाली पेटकर,सौ.नमिता तुळसकर आदींची उपस्थिती विशेष होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता सूर्याजी,दर्शना पेडणेकर, लक्ष्मी सावंत,संगीता हडकर,नम्रता कोंडये, अपेक्षा साटेलकर,मंदाकिनी सरमळकर,उज्वला पराडकर,वनिता भगत,गीता पराडकर,दीक्षा सावंत, अनुराधा पराडकर,प्रज्ञा उपरकर,सिद्धी आडिवरेकर,समृद्धी विरनोडकर,दर्शना राणे,प्रियांका झाट्ये,वंदना पडवळ, गीता तळवणेकर आदी महिलांनी परिश्रम घेतले.

———————————–
*_🚌संदीप अल्ट्रा क्लीन केअर वॉशिंग सेंटर 🚘_*

*🔖आमच्या सर्व्हिसेस🔖*

*🚕कार वॉशिंग सर्विस*

*🚗कार क्लिनिंग सर्विस*

*🚙कार पॉलिशिंग सर्विस*

*🚘कार कार्बन क्लीनिंग सर्विस*

*🚖कार फोम वाशिंग सर्विस*

*🚌कार इंटिरियर क्लिनिंग सर्विस*

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, टेम्पो ट्रॅव्हलर यासारख्या सर्व प्रकारच्या गाड्यांचे सर्विसिंग अगदी माफक दरात करून मिळेल.
*-आमचा पत्ता-*
सावंतवाडी – वेंगुर्ला रोड मळगाव – जुना पोलीस चेक पोस्ट समोर, पेट्रोल पंप च्या मागे

      *-:संपर्क :-*
*प्रोप्रा. श्री संदीप धुरी 7620589365*
______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!