*ll KONKANBHUMI ll*

       (KBC News)
*_🖥️ मळेवाड | प्रतिनिधी :दि.२२_*
मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातर्फे आयोजित केलेल्या प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या लहान गटात आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस ची विद्यार्थिनी प्राची मदन मुरकर  हीने द्वितीय क्रमांक पटकावला .
ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात झाली. स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. ललित प्रभाकर तेली, हनुमंत मालवणकर, अरविंद वालावलकर, बी. एस. राणे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, प्रणव कासकर, विजय निगुडकर, बी. एस. राणे, सचिव गुरुनाथ नार्वेकर नार्वेकर व परीक्षकांच्या उपस्थितीत झाले. प्राचीच्या या यशाबद्दल ,हायस्कूलचे मुख्याध्यापक विद्याधर देसाई,चव्हाण मॅडम, शिक्षक अनिल नाईक,तानाजी वरक, एल. के. सावंत सर  ,मांजरेकर मॅडम, परब मॅडम,मुळीक मॅडम, लिपिक तानाजी खोत, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी ,पालक आदीनी  अभिनंदन केले .

———————————–
*_🚌संदीप अल्ट्रा क्लीन केअर वॉशिंग सेंटर 🚘_*

*🔖आमच्या सर्व्हिसेस🔖*

*🚕कार वॉशिंग सर्विस*

*🚗कार क्लिनिंग सर्विस*

*🚙कार पॉलिशिंग सर्विस*

*🚘कार कार्बन क्लीनिंग सर्विस*

*🚖कार फोम वाशिंग सर्विस*

*🚌कार इंटिरियर क्लिनिंग सर्विस*

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, टेम्पो ट्रॅव्हलर यासारख्या सर्व प्रकारच्या गाड्यांचे सर्विसिंग अगदी माफक दरात करून मिळेल.
*-आमचा पत्ता-*
सावंतवाडी – वेंगुर्ला रोड मळगाव – जुना पोलीस चेक पोस्ट समोर, पेट्रोल पंप च्या मागे

      *-:संपर्क :-*
*प्रोप्रा. श्री संदीप धुरी 7620589365*
______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!