II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ बांदा | दि.१० डिसेंबर
बांदा एसटी स्टॅन्ड येथील विहिरीत अज्ञाताचा मृतदेह आढळला असून सदर मृतदेह पुरुष जातीचा असल्याची माहिती बांदा माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी दिली. स्थानिकांनी याबाबतची माहिती बांदा पोलिसांना फोनवरून दिल्यानंतर तात्काळ बांदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी हेमंत दाभोलकर,संतोष खानोलकर या स्थानिकांनी मदत केली.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6