II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०३ डिसेंबर
सावंतवाडी कंझ्युमर्स सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत मराठे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच मळेवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सदानंद चव्हाण व सौ.धनश्री मराठे यांचीही संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.मळेवाड गावातील या तिघांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावातून अभिनंदन करण्यात येत आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!