II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सातार्डा | दि.२९ मार्च
सातार्डा येथील उत्तमस्टील परिसरात दुपारी १२.०० च्या सुमारास लागलेल्या आगीत काजू व ईतर जंगली झाडे जळून खाक झाली असून आतापर्यंत हा वणवा १० ते १२ एकरात पसरला आहे.भरदुपारी वारा असल्याने आग झपाट्याने पसरत गेली.पुढे पेळपीवाडी असून त्याठिकाणी आंबा,फणस,काजू व ईतर बागायती असल्याने तेथील लोकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान याबीकडे उत्तमस्टील कंपनीचेही लक्ष नसून प्रशासनाचेही लक्ष नाही त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!