II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सातार्डा | दि.०५ डिसेंबर
साटेली तर्फ सातार्डा येथील इसम मनोहर यशवंत जाधव (वय – ६३ वर्षे,रा.साटेली तर्फ सातार्डा ) हे शुक्रवार दि.०१ डिसेंबर २०२३ पासून साटेली येथून दुपारी ३.३० च्या सुमारास खालचीवडी येथे जातो म्हणून सांगून गेले ते अद्याप न आल्याने सातार्डा पोलीस ठाण्यात व गोवा- म्हापसा येथे शनिवार दि २ डिसेंबर २०२३ रोजी बेपत्ता म्हणून मुलगा अनिल जाधव यांनी नोंद केली आली.

मनोहर जाधव यांच्या अंगावर सफेद शर्ट व काळी पॅन्ट,हातात काठी,चष्मा असा पेहराव आहे.तरी कोणास सदर इसम दृष्टीस पडल्यास शरद जाधव (९४२०७९९१५६ / ९४०३०१४९१३) यांच्याशी संपर्क साधला.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!