II KBC NEWS II

kokanbhumi
🖥️ वेंगुर्ला | संजय पिळणकर :दि.१० एप्रिल
वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली मुलगी एकता अजित गुरव (वय – १९) ही रविवार दि.९ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता मेडिकल कॉलेजच्या बाजूस असलेल्या आनंदी अर्पित कॉम्प्लेक्स येथून बेपत्ता झाली आहे.
सदर मुलगी कोणाला आढळून आल्यास वेंगुर्ला पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदर मुलीचे वर्णन उंची ५ फूट,रंग गोरा,केस लांब लालसर रंगाचे, अंगात निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, कानात चांदीची कुडी,पायात सँडल, गळ्यात चांदीची चैन त्यात टाळ्याच्या आकाराचे लॉकेट असे वर्णन असूनयासंदर्भात वेंगुर्ला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलेली आहे.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!