II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ पणजी I संजय पिळणकर : दि.०३ नोव्हेंबर
राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याचे संकेत असून शनिवार दि ४ नोव्हेंबर व रविवार दि ५ नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागात मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
या पार्श्वभूमीवर दि ४ व दि ५ नोव्हेंबर रोजी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० कीमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!