II KBC NEWS II

kokanbhumi
🖥️ सातार्डा | प्रतिनिधी :दि.३० मे
सातार्डा येथील ग्रामपंचायत कार्यालय व लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप सोसायटी लिमिटेड, शाखा – बांदा तसेच ऑप्टिक्स मार्ट ऑप्टिकल्स, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बुधवार दि ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजता या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संगणकाद्वारे नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.अनुभवी नेत्र चिकित्सकांकडून नेत्र तपासणी करण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये मोतीबिंदू तपासणी करण्यात येणार असून माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. नेत्र रुग्णांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांनी केले आहे
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!