II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ शिरोडा | दि.२७ मार्च
शिरोडा वेळागर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गुणाजी (आजु) अमरे व कासव मित्र, सामाजिक कार्यकर्ते आबा चिपकर यांनी शिरोडा वेळागर येथे ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान दिले. या अंड्यांना सुरक्षित ठिकाणी वाळुच्या खड्यात पुरुन त्यांचे संरक्षण केले. व गेले अनेक वर्षे हे कार्य करित आहे.

पंचेचाळीस दिवसांपुर्वी आजु अमरे यांनी सुरक्षित केलेल्या १२० अंड्यांमधून १०८ पिल्ले सुरक्षित पाण्यात सोडण्यात आली.

यावेळी आजु अमरे ,आबा चिपकर , गौरीज अमरे , मदन अमरे , पास्कोल फर्नांडिस , आनंद अमरे, दीपा अमरे, संतोष भगत, भुषण मांजरेकर,आकाश रेडकर,कोमल भगत, शोजल भगत, प्रज्वल भगत, छकुली भगत, स्वपनेश भगत, सलोनी भगत, साची भगत,
व विदेशी पर्यटक उपस्थित होते. पर्यटकांनी मनपुर्वक आनंद लुटला.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!