▪️मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी दिली होती माहिती..

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२३ मार्च
न्हावेलीतील पाणि प्रश्न ऐरणीवर असताना आता उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन सार्वजनीक टाकी बांधुन बरेच दिवस झाले तरी मोटर साठी मिटर व्यवस्था होत न होती हि बाब ग्रामसेवकांनी मनसे सहकाऱ्यांच्या कानावर घातली त्यासाठी गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी या विषयाची माहिती उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पर्यंत पोचवली असता श्री राऊळ, पार्सेकर, साईल तळकटकर, नवनाथ पार्सेकर , प्रथमेश नाईक, राज धवन यांनी या विषयाचा पाठपुरावा करून मिटर दोन दिवसात ग्रामपंचायतीला आणून दिला. हे काम दोन दिवसात पुर्ण करून दिल्या बद्दल ग्रामस्थानी मनसेचे आभार मानले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!