▪️अनेक धार्मिक विधी, आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ मालवण | दि.०६ मार्च
‘शिवक्षेत्र’, रुद्रनाद फाऊंडेशनतर्फे सावरवाड, वराड, चिकू सावली हॉटेल समोर, कसाल- मालवण रस्ता येथे महाशिवरात्रीचे निमित्ताने दिनांक ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता सुरांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शास्त्रीय गायन – वादनाची मैफील ‘रागोत्सव’ आयोजित केली आहे.
शंभू महादेवांच्या साक्षीने, दैवी सुरांचा आनंद घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तगण, समस्त ग्रामस्थ बंधू-भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे निःशुल्क आहे, तरी जिल्ह्यातील सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!