▪️भिमशक्ती सामाजिक संघटनेचे आयोजन…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.३१ डिसेंबर
भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने सोमवारी १ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील समाजमंदिरात भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यानी केले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!