II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०६ डिसेंबर
इन्सुली पागावाडी येथे नंदू सावंत यांच्या घरी तीन फूट लांबीचा नाग सर्पमित्र ओंकार गावडे यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिले.

नंदू सावंत यांच्या घरात साप घुसल्याची माहिती पोलीस कर्मचारी शरद नाईक यांनी सर्पमित्र ओंकार गावडे नेमळे यांना फोन द्वारे दिली असता श्री गावडे तात्काळ सावंत यांच्या घरी पोहोचून त्या सापाला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिले. यावेळी नंदू सावंत कुटुंबीयांनी सर्पमित्र ओंकार गावडे यांचे आभार मानले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!