II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ वेंगुर्ला I दि.१५ ऑक्टोबर
वेंगुर्ला येथील ऐतिहासिक डच वखार आणि यशवंत गडाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मधून तब्बल ३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पुरातत्त्व खात्याकडून देण्यात आल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात वखारीसाठी तीन कोटीचा निधी मिळणार आहे,अशी माहिती जलसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.संजीव लिंगवत यांनी दिली. ____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!