II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.०२ ऑक्टोबर
ऐतिहासिक आणि शहराची शान असलेल्या मोती तलावातील पाण्यात हिरवा तेलकट तवंग दिसत आहे. यावर योग्यत्या उपाययोजना करून दिसणारा तवंग नष्ट करावा अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नगर परिषदेकडे करण्यात आली आहे.
मार्च , एप्रिल ते मे च्या दरम्याने तलावातील पाण्यात हिरवा तेलकट तवंग पसरतो परंतु अजूनही पावसाळा सुरू असताना देखील मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणात तवंग जमलमताना दिसत आहे. मोती तलावात नगरपालिकेच्या समोरील भागात या तरंगामुळे पाणी पूर्णपणे हिरवं गार झालेले आहे यामुळे मोती तलावाचा सौंदर्य नष्ट होत आहे. यावर सावंतवाडी नगरपालिकेने लवकरात लवकर उपाय योजना करून तलावातील तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून तलावाच्या सौंदर्य अबाधित राहील अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!