▪️समीर वंजारी यांची प्रभारी अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीस स्थगिती…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.२९ सप्टेंबर
समीर वंजारी यांची जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली असून. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती असल्याचे राज्य सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी पत्र दिले आहे .
समीर वंजारी यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. या पार्श्वभूमीवर समीर वंजारी यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. आता इर्शाद शेख पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तसे पत्र त्यांना मिळाले आहे.
__________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!