II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.११ ऑगस्ट
आंबोली येथे १२ ते १६ ऑगस्ट या काळात आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव २०२३ आयोजन करण्यात आले आहे.
पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोहोत्सव होणार असल्याची माहिती कोकण विभागाचे पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली.
या मोहोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दशावतार, फुगडी, चांगभलं अशा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच या पर्यटन महोत्सवात ५० टूर ऑपरेटर सहभागी झाले आहे. त्यामुळे या पर्यटन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!