▪️अन्यथा ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण छेडणार…उपसरपंच हेमंत मराठे

II KBC NEWS II
kokanbhumi
🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.३० मे
मळेवाड कोंडुरे गावासाठी गेली दीड वर्षे हून अधिक काळ कायमस्वरूपी तलाठी नसल्याने या ठिकाणी शेतकरी,विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे मळेवाड कोंडुरे गावासाठी लवकरात लवकर कायमस्वरूपी तलाठी रुजू करावा.अशी मागणी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी निवेदन देऊन केली आहे.मागणीचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांसमवेत उपोषण छेडण्यात येईल असाही इशारा मराठे प्रांताधिकारी यांना दिला आहे.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!