▪️सविता आश्रम, पणदूर, कुडाळ येथील अनाथांसाठी मदत…

II KBC NEWS II
kokanbhumi
🖥️ सातार्डा | प्रतिनिधी :दि.३१ मे
कवठणी-सातार्डा या गावातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने ” एक हात मदतीचा अनाथांसाठी ” या संकल्पनेतून कार्यक्रम साकार झाला. सविता आश्रम, पणदूर, कुडाळ येथील अनाथांसाठी मदत म्हणून नारळ ,कपडे, तांदूळ, कडधान्य वगैरे सामान उमेश मांजरेकर ,समीर सावंत, पांडुरंग हळदणकर, सद्गुरु कवठणकर, रुपेश कवठणकर यांच्या प्रयत्नातून व नागरिकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सविता आश्रम पणदूर,कुडाळ यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले. तर शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य,शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने सर्वांचे आभार मानले.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!