*ll KONKANBHUMI ll*

       (KBC News)
*_🖥️ वेंगुर्ला | संजय पिळणकर :दि.३१_*
जिल्हा व्यापारी संघाच्यावतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या एकता मेळाव्याचे  उद्घाटन उद्योजक रघुवीर ऊर्फ भाई मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी,उपाध्यक्ष उमेश दाशरथी,चार्टर्ड अकाउंटंट सुनील सौदागर,जीएसटी कौन्सिल सदस्य उमेश शर्मा,महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष प्रताप होगाडे,जिल्हा महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके,सहकार्यवाह राजेश जठार,माजी आमदार राजन तेली,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विवेक खानोलकर,कार्यवाह राजेश शिरसाट, राजन गावडे आदी उपस्थित होते.

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*संपादक – शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!