*ll KONKANBHUMI ll*

       (KBC News)
*_🖥️

मळेवाड | मदन मुरकर

:दि.३०_*
परशुराम भारती महाराज संजिवन समाधी मठ तळवणे येथे भंडारा उत्सवानिमित्त ५ ते ९ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रम
रविवारी ५ रोजी सकाळी गणपती पूजन स्थलप्रकारशुध्दी, समाधीपुरुषावर लघुरुद्र,दुपारी १२. वाजता ग्रामदेवतांचेमंदिरात आगमन, दुपारी १ वाजता नैवेद्य आरती तिर्थप्रसाद सायंकाळी ६ वाजता सनामदेव भजन मंडळ सांगेली यांचे भजन, सायंकाळी ७ वाजता महाराजांचे चिपळी भजन ,रात्री ९ वाजता पालखी सोहळा , रात्री १० वाजता पावणी लिलाव,रात्री ११ वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग सोमवारी ६ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ , दुपारी १ वाजता नैवेद्य आरती तीर्थप्रसाद , दुपारी १ .३० ते ४ वाजेपर्यत महाप्रसाद , सायंकाळी ७ वाजता स्ऱ्थानिकांची भजने, रात्री १० वाजता मराठी नाटक अग्गंबाई सूनबाई , मंगळवारी ७ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ , दुपारी १ वाजता नैवेद्य आरती तीर्थप्रसाद , दुपारी १.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद , दुपारी ४ वाजता हळदीकुंकू व महिलांची फुगडी , सायंकाळी ७ वाजता ह. भ. भाऊ नाईक वेतोरे यांचे किर्तन , रात्री १० वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचे नाटक बुधवार ८ रोजी सकाळी धार्मिक विधीस प्रारंभ , दुपारी १ वाजता नैवेद्य आरती तीर्थप्रसाद , दुपारी १ ते ४ वाजेपर्यत महाप्रसाद , सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यत पखवाज ढोलका जुगलबंदी , सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यत भावाशी राणे याचा तालसंगम कार्यक्रम रात्री १० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाटक , गुरुवारी ९ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ व गणेश याग , दुपारी १ वाजता आरती देवता प्रार्थना , आशिर्वाद ग्रहण , तीर्थप्रसाद, दुपारी १.३० ते ४ वाजेपर्यत महाप्रसाद , सायंकाळी ७ वाजता स्ऱ्थानिकांची भजने , रात्री ९.३० वाजता धमाल विनोदी मालवणी नाटक अर्धी मस्ती अर्धा ढोंग शुक्रवारी १० रोजी सकाळी ८ वाजता महापुरुष व गणपती याची नित्यपूजा व अभिषेक दुपारी १२ वाजता आरती नैवेद्य , दुपारी ३ वाजता गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी राजेंद्र भारती मठवाडी व तळवणे ग्रामस्थांनी केले आहे .

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!