II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.२३ मार्च
वेंगुर्ला नगरपालिकेच्‍या कर विभागाकडून मालमत्‍ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्‍यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ८ मालमत्ता सील करण्‍यात आल्‍या आहेत.वेंगुर्ला शहरात निवासी,बिगर निवासी,मिश्र व औदयोगिक अशा एकूण ६५५३ नोंदणीकृत मालमत्‍ता आहेत.वेंगुर्ला नगरपालिकेकडून वारंवार आवाहन करुनही कर न भरणा-या थकबाकीदारांच्‍या मालमत्‍ता सील करण्‍याची मोहीम हाती घेण्‍यात आलेली आहे.
दरम्यान १ मार्च पासून पुढील कालावधीत ज्‍या मालमत्‍ताधारकांचा मालमत्‍ता कर थकीत आहे अशा मालमत्‍ता दि ३१ मार्चपर्यंत सील करण्‍यात येणार असून शहरातील मालमत्‍ताधारकांना मागणी बिले यापूर्वीच वाटप केलेली असल्‍याने कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही.असे प्रशासनाकडून स्‍पष्‍ट करण्‍यात आलेले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!