▪️पत्रकार अमोल टेंबकर यांच्या आई सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०५ मार्च
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर दोन गटात निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे
ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या आई सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली आहे
यात पहिला गट पाचवी ते सातवी निबंध विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी बाणा शब्द मर्यादा ५००
तर मोठा गट इयत्ता आठवी ते नववी विषय कवी कुसुमाग्रज यांचे साहित्य आणि कविता शब्दमर्यादा १००० अशी ठेवण्यात आली आहे
यात प्रथम क्रमांक ३५० द्वितीय २५० तृतीय २०० रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे तरी आपले निबंध दहा मार्च पर्यंत पाठवावेत अधिक माहितीसाठी संपर्क मळगाव हायस्कूल शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर व सावंतवाडीत राजू तावडे यांच्याकडे 9422584407संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अध्यक्ष संतोष सावंत व सचिव प्रतिभा चव्हाण यांनी केले आहे
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!