II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.११ फेब्रुवारी
श्री कुडाळेश्र्वर सुशिक्षित बेरोजगार विविध सेवा सहकारी संस्था मर्यादीत,कुडाळ याची निविदा नामंजूर करून वाढीव दराची निविदा मंजूर करून वेंगुर्ला नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केल्या प्रकरणी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कंकाळ यांचा विरोधात श्री कुडाळेश्र्वर सुशिक्षित बेरोजगार विविध सेवा सहकारी संस्था न्यायालयात धाव घेणार असल्याचे संस्थेचे पदाधिकारी समाधान बांधवलकर यांनी सांगितले.

निविदेत त्रुटी असल्यास संबधीत संस्थेत शासन परिपत्रकानुसार त्रुटी पूर्ण करण्यास वेळ द्यावा लागतो असे असुनही मुख्याधिकारी कंकाळ यांनी एकाधिकारशाहीपणे निर्णय घेऊन निविदा नाकारली,असेही संस्थेचे पदाधिकारी समाधान बांदवलकर यांनी सांगीतले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.co⁸99}8lm/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!