II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ बांदा | दि.०६ फेब्रुवारी
‘माझा सिंधुदुर्ग’ चॅनेलचे संपादक व सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक जय भोसले यांची शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी नुकतेच जय भोसले यांना नियुक्ती बाबतचे पत्र दिले असून सामाजिक, शैक्षणिक व अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शिवशंभू प्रतिष्ठान या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी जय भोसले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे.

दरम्यान, जय भोसले यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!