II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०१ फेब्रुवारी
शहरात पिसाळलेला कुत्र्याचा प्रश्न झालाय गंभीर // शाळा नंबर ४ परिसरात पिसाळलेला कुत्रा चावून ५ लोकांना केलं जखमी// आज रात्री ८:वाजताच्या सुमारास घडली घटना // यापूर्वी देखील कुत्रा चावल्यामुळे अनेकांना झाली इजा// सबनीसवाडा, खासकील वाडा या ठिकाणी नेहमीच होतो कुत्र्यांचा त्रास // सातवी इयत्तापर्यंत शाळा असल्यामुळे बालकांची असते सतत ये-जा// शाळा परिसरात दोन पिसाळलेले कुत्रे सतत फिरत असतात// यापूर्वी देखील पालकांना कुत्र्यांचा झाला आहे त्रास // कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची पालकांमधून होते आहे मागणी // नगरपरिषद प्रशासन जागे होणार का..?- पालकांमध्ये होतोय संताप व्यक्त //
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ___________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!