▪️तब्बल अडीचशे जणांवर गुन्हा दाखल..

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | संजय पिळणकर| दि.२५ जानेवारी
आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलीसांनी जाफर याकूब शेख याला अटक केली आहे.त्याच्यावर १५३ (अ),५०५ (२)२९५ (अ),३४ आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दि २७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली,अशी माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली

दरम्यान सदर प्रकारानंतर मंगळवारी रात्री निर्माण झालेल्या वादा नंतर संतप्त जमावाने दुकानांची, हातगाड्यांची तोडफोड,घरांवर दगडफेक करण्यात आली असल्याचा ठपका ठेऊन या प्रकरणी २०० ते २५० जणांवर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग करीत बेकायदा जमाव करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांनी दिली.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!