II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.१७ जानेवारी
येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे गरजू व्यक्तींना धनादेश प्रदान करण्यात आले.

यात बांदा येथील निराधार असलेल्या भूमिका पाटील, कर्करोग पिडित ओंकार सावंत- बांदा, इश्वरी म्हावळणकर- बांदा या विद्यार्थ्यांनीला शिक्षणासाठी, तर किडनी आजाराने त्रस्त असलेल्या कोलगाव येथील प्रियांका दळवी, अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या माणगाव येथील विशाल केसरकर,कुडाळ येथील मंगला खानोलकर यांना शस्त्रक्रियेसाठी आणि सावंतवाडी येथील गोविंद चव्हाण अशा सात गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!