II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.१७ जानेवारी
अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त सावंतवाडी शहरातील भटवाडी विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत .

यावेळी सकाळी ११.०० ते १.३० स्त्रोत्र पठन, दुपारच्या सत्रात श्रीयुत अरुण वझे कारसेवक हे बाबरी मशीद येथील कार सेवे दरम्यानचे अनुभव कथन करतील.त्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रम, वेदशाळेतील विद्यार्थी व इतर सर्व रामभक्ताचे रामरक्षा स्त्रोत्र पठन व रामनाम जप होणार आहे.

सायंकाळी ७.०० वा. ह.भ.प. सौ. संज्योत ताई केतकर, पुणे. यांचे कीर्तन होणार आहे.

यावेळी सर्व भक्तांनी सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच कीर्तन प्रेमींनी कीर्तन श्रवणाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन रामन्यास गृप, भटवाडी, सावंतवाडी यांनी केले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!