II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
|| नाते विश्वासाचे ||
🖥️ मळेवाड | दि.१३ जानेवारी
आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै.आनंद ( भाऊ) पांगम यांचा १२ वा स्मृतिदिन विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे १६ जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त सकाळी १०:०० वाजता गुणगौरव कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अशोक दळवी (सदस्य जिल्हा नियोजन समिती,सिंधुदुर्ग) ,नारायण राणे (तालुका प्रमुख ,शिवसेना)गजानन नाटेकर,अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, सावंतवाडी तसेच पंचक्रोशितील सरपंच उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याद्यापक सदाशिव धुपकर यांनी केले आहे.तसेच रक्तदान शिबिरासाठी इछुक रक्त दात्यानी आपली नावे श्री मोहन पालेकर 9422779833 यांच्याकडे द्यावीत.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6