▪️एक वर्ष, दोन वर्ष गॅरंटीचे होलसेल दागिने उपलब्ध…सौ. वैष्णवी मडकईकर

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी I दि.०६ नोव्हेंबर
सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार एस. एम. ‘मडकईकर ज्वेलर्स ‘ च्या १ ग्रॅम गोल्ड दागिन्यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला.

सावंतवाडी येथील उभा बाजार रघुनाथ मार्केट समोर एस एम मडकईकर ज्वेलसचे हे भव्य दालन सुरू करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून तसेच दीप प्रज्वलन करून या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मडकईकर कुटुंबियांनी आमदार नितेश राणे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

यापुढेही अशीच प्रगती करीत रहा, आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत सदैव आहेत, अशा शब्दांत आ. नितेश राणे यांनी मडकईकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान एस. एम. मडकईकर या नवीन दालनात सुंदर नवनवीन डिझाईन मध्ये सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध असून या दागिन्यांना एक वर्ष, दोन वर्ष गॅरंटीचे होलसेल दागिने उपलब्ध आहेत तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील. असे सौ. वैष्णवी मडकईकर आणिविराग मडकईकर यांनी सांगितले

यावेळी विराग मडकईकर, सौ. वैष्णवी मडकईकर, श्यामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर, पराग मडकईकर,
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवी मडगांवकर, गजानन गावडे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी, माजी जि. प. सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर,गुरु मठकर,संजू शिरोडकर, महिला शहाराध्यक्षा मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते.

यावेळी सुवर्णकार राजू पनवेलकर, गुरु मठकर, शेखर पोकळे, सुनिल पोकळे, आबा केसरकर, नंदू बांदिवडेकर, बाळा मडगांवकर, शाम पडते, विनोद पोकळे, अजय मडगांवकर, संजय मडगांवकर, सुहास चिंदरकर, शेखर धारगळकर, काशिनाथ कोरगांवकर, अरुण भिसे, उत्तम धारगळकर, गुरु जामसंडेकर भाजपचे कार्यकर्ते महेश धुरी, आत्माराम गावडे, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर, आत्माराम गावडे, उमेश पेडणेकर, दिपाली भालेकर, मधुकर देसाई, विनोद सावंत, मेघना साळगांवकर, आदी उपस्थित होते.

________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!