▪️भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी I दि.०५ नोव्हेंबर
सावंतवाडीचे सुप्रसिद्ध सुवर्णकार एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांचं वातानाकुलीत भव्य दिव्या नव दालन उदया सोमवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी येथील उभाबाजार सावंतवाडी रघुनाथ मार्केट समोर शुभारंभ होतं आहे.

सुवर्णकार एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या दालनाचा शुभारंभ उद्या दुपारी ३.३० वा. भाजपाचे युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.

या भव्य दिव्या शुभारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विराग मडकईकर आणि वैष्णवी मडकईकर यांनी केले आहे.
________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!