श्री संत सेना महाराज मळेवाड पंचक्रोशी नाभिक विभागाची नूतन कार्यकारिणी जाहीर…

▪️सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री सदानंद बाळा पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली निवड.

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ मळेवाड I दि.०४ सप्टें.
श्री संत सेना महाराज मळेवाड पंचक्रोशी नाभिक विभागाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री सदानंद बाळा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली आहे.
यावेळी उपाध्यक्ष, सदानंद होडावडेकर तसेच जि. उपाध्यक्ष सुनील न्हावेलकर खजिनदार दया वेंगुर्लेकर किरण आकेरकर दीपक कारिवडेकर समीर कवळेकर हे मान्यवर उपस्थित होते.ही सहविचार सभा श्री गजानन महाराज पतित पावन मंदिर मळेवाड या ठिकाणी
झाली.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष -अमित भगवान न्हावी
उपाध्यक्ष-नवनाथ गुरुनाथ तिरोडकर सचिव-आनंद उत्तम न्हावेलकर सहसचिव-अजय वासुदेव न्हावी खजिनदार-संदेश शाम आरोसकर संपर्कप्रमुख-वसंत सखाराम चव्हाण सहसंपर्क प्रमुख-सिद्धेश लक्ष्मण न्हावी सल्लागार-सुनील शंकर न्हावेलकर, सखाराम वसंत चव्हाण, कार्याध्यक्ष-उत्तम सयाजी न्हावेलकर, पुरुषोत्तम अर्जुन न्हावी, सदस्य-नंदकिशोर लाडू चव्हाण, आनंद गणपत न्हावी, अमोल भगवान न्हावी, अनिल दत्ताराम तळवणेकर
अशी निवड सर्वानुमते करण्यात आली. व तालुकाध्यक्ष व इतर मान्यवरांनी सर्व नाभिक बांधवांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवरांचे आभार नवनाथ तिरोडकर यांनी मानले. __________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!